हप्ता बंद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर, निर्मिती सावंत आणि मकरंद अनासपुरे यांनी केले होते. हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर २००९ आणि २०१२ साली २ पर्वांसह बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता प्रसारित झालेला होता.