झी मराठी पुरस्कार २००५

झी मराठी पुरस्कार २००५ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2005) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २००५ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १३ ऑगस्ट २००५ रोजी संपन्न झाला. सचिन पिळगांवकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २००५
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन सचिन पिळगांवकर
Highlights
सर्वाधिक विजेते वादळवाट (१३)
विजेती मालिका वादळवाट
Television/radio coverage
Network झी मराठी

हे सुद्धा पहा

संपादन