झी मराठी पुरस्कार २००६

झी मराठी पुरस्कार २००६ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2006) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २००६ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १२ ऑगस्ट २००६ रोजी संपन्न झाला. संजय मोने आणि सुमीत राघवन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २००६
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन संजय मोने
सुमीत राघवन
Highlights
सर्वाधिक विजेते वादळवाट (६)
विजेती मालिका या सुखांनो या
Television/radio coverage
Network झी मराठी

हे सुद्धा पहा

संपादन