झी मराठी पुरस्कार २०१०

झी मराठी पुरस्कार २०१० (इंग्लिश: Zee Marathi Awards 2010) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१० च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा ३१ ऑक्टोबर २०१० रोजी संपन्न झाला. सुनील बर्वे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २०१०
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन सुनील बर्वे
Highlights
सर्वाधिक विजेते माझिया प्रियाला प्रीत कळेना
कुंकू (८)
विजेती मालिका कुंकू
Television/radio coverage
Network झी मराठी

हे सुद्धा पहा संपादन