झी मराठी पुरस्कार २०११

झी मराठी पुरस्कार २०११ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2011) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०११ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा ९ ऑक्टोबर २०११ रोजी संपन्न झाला. जितेंद्र जोशी आणि पुष्कर श्रोत्री यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २०११
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन जितेंद्र जोशी
पुष्कर श्रोत्री
Highlights
सर्वाधिक विजेते पिंजरा (७)
विजेती मालिका पिंजरा
Television/radio coverage
Network झी मराठी

हे सुद्धा पहा संपादन