झी मराठी पुरस्कार २०१२

झी मराठी पुरस्कार २०१२ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2012) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१२ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २८ ऑक्टोबर २०१२ रोजी संपन्न झाला. सुमीत राघवन आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २०१२
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन सुमीत राघवन आणि अतुल परचुरे
Highlights
सर्वाधिक विजेते उंच माझा झोका (१०)
सर्वाधिक नामांकने उंच माझा झोका (१९)
विजेती मालिका उंच माझा झोका
Television/radio coverage
Network झी मराठी

विजेते व नामांकने संपादन

सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट सासू सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो
सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
विशेष सन्मान (मालिका)
कोलगेट मॅक्स फ्रेश स्माईल ऑफ द इयर

विक्रम संपादन

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
१९ उंच माझा झोका
१५ तू तिथे मी
मला सासू हवी
१४ अजूनही चांदरात आहे
११ दिल्या घरी तू सुखी राहा
फू बाई फू
मराठी पाऊल पडते पुढे
सा रे ग म प
एका पेक्षा एक
मधली सुट्टी
डब्बा गुल
आम्ही सारे खवय्ये
होम मिनिस्टर
हप्ता बंद
राम राम महाराष्ट्र
हाऊसफुल्ल
महाराष्ट्राची लोकधारा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१० उंच माझा झोका
तू तिथे मी
होम मिनिस्टर
मला सासू हवी
हप्ता बंद
मराठी पाऊल पडते पुढे
एका पेक्षा एक
फू बाई फू
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
मृणाल दुसानीस मंजिरी मुधोळकर तू तिथे मी
विक्रम गायकवाड महादेव गोविंद रानडे उंच माझा झोका
तेजश्री वालावलकर रमाबाई रानडे उंच माझा झोका

हे सुद्धा पहा संपादन