झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कथाबाह्य कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर चला हवा येऊ द्या या कथाबाह्य कार्यक्रमाने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (७) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १९
पहिला विजेता कथाबाह्य कार्यक्रम गुडमॉर्निंग महाराष्ट्र (२००४)
शेवटचा विजेता कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या (२०२३)

विजेते

संपादन
वर्ष कथाबाह्य कार्यक्रम
२००४ गुडमॉर्निंग महाराष्ट्र
२००५ होम मिनिस्टर
२००६
२००७ सा रे ग म प
२००८
२००९
२०१० साडे माडे तीन
२०११[१] होम मिनिस्टर
२०१२
२०१३ फू बाई फू
२०१४[२] होम मिनिस्टर
२०१५ चला हवा येऊ द्या
२०१६[३]
२०१७[४]
२०१८[५]
२०१९[६] राम राम महाराष्ट्र
२०२१[७] चला हवा येऊ द्या
२०२२[८]
२०२३[९]

हे सुद्धा पाहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  8. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  9. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.