मधली सुट्टी हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला कार्यक्रम आहे.

मधली सुट्टी
सूत्रधार सलील कुलकर्णी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५३
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १० फेब्रुवारी २०१२ – २२ फेब्रुवारी २०१३
अधिक माहिती