महाराष्ट्राची लोकधारा

महाराष्ट्राची लोकधारा हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक कथाबाह्य कार्यक्रम आहे ज्याचे २०२० टाळेबंदीमध्ये पुनःप्रक्षेपण करण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]

महाराष्ट्राची लोकधारा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २८ मे २०१२ – ७ ऑगस्ट २०१२
अधिक माहिती

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM/BARC TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा २२ २०१२ ०.९४ ६५ []
आठवडा २१ २०२० ०.८
आठवडा २२ २०२० ०.६

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tvr Ratings for Week 22 (27/05/2012-02/06/2012)". 2013-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित.