झी मराठी पुरस्कार २००९

झी मराठी पुरस्कार २००९ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2009) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २००९ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा ३० ऑगस्ट २००९ रोजी संपन्न झाला. निर्मिती सावंत आणि पुष्कर श्रोत्री यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झी मराठी पुरस्कार २००९
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन निर्मिती सावंत
पुष्कर श्रोत्री
Highlights
सर्वाधिक विजेते कुलवधू (१०)
विजेती मालिका कुलवधू
Television/radio coverage
Network झी मराठी

हे सुद्धा पहा संपादन