हृषिकेश जोशी हा एक मराठी अभिनेता असून याचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. याने अनेक मराठी चित्रपटात काम केलेले असून तो लोकसत्ता वृत्तपत्रात लेख लिहीत असतो.