संस्कृती बालगुडे

अभिनेत्री

संस्कृती बालगुडे या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चलचित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकेत काम करत असतात. बालगुडे या सर्व लाइन व्यास अहेत या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आल्या आहेत.[१] त्यांनी झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पिंजरा (२०११) या मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.[२]

संस्कृती संजय बालगुडे

अभिनयसूची संपादन

चित्रपट संपादन

वर्ष शीर्षक भूमिका इंग्रजी संदर्भ
२०१४ सांगतो ऐका मोहिनी मराठी [३][४]
२०१५ शॉर्टकट इशिका मराठी [५][६]
२०१६ निवडुंग सुगंधा मराठी [७][८]
२०१७ एफयू: फ्रेंडशिप अनलिमिटेड तारा मराठी [९][१०]
२०१८ टेक केर गुड नाईट पौर्णिमा मराठी [११][१२]
२०१८ भय तानिया आपटे मराठी [१३][१४]
२०१९ सर्व लाईन व्यस्त आहेत मराठी [१५][१६]

दूरचित्रवाहिनी संपादन

वर्ष शीर्षक भूमिका संदर्भ
२०११-१२ पिंजरा आनंदी शेलार-देशमुख [१०][१७]
२०१३-१४ विवाह बंधन
२०१८ चला हवा येऊ द्या स्वतः (अतिथी)
२०१९ काळे धंदे किमया वेब सिरीज
२०२१ मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा सूत्रसंचालन [१८]

संदर्भ संपादन

 1. ^ "'Sarva Line Vyasta Aahet': The Mahesh Manjrekar starrer motion poster hints at a story about unconditional love - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27 रोजी पाहिले.
 2. ^ "Sanskruti shares her no make-up look; asks her fans to accept the flaws - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27 रोजी पाहिले.
 3. ^ "उत्तम चित्रकार". महाराष्ट्र टाइम्स. 2018-12-19. 2019-05-27 रोजी पाहिले.
 4. ^ "Bhushan Pradhan shows off his yoga skills in his latest Instagram picture - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27 रोजी पाहिले.
 5. ^ "Watch: Sanskruti Balgude grooving to 'Dilbar' will make your jaw drop - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27 रोजी पाहिले.
 6. ^ "Latest Sanskruti Balgude News in Marathi | Sanskruti Balgude Live Updates in Marathi | संस्कृती बालगुडे बातम्या at Lokmat.com". लोकमत. 2019-05-27 रोजी पाहिले.
 7. ^ "निवडुंगः बिनकाट्याचा निवडुंग-सिनेरिव्ह्यूव्यू". महाराष्ट्र टाइम्स. 2019-05-27 रोजी पाहिले.
 8. ^ "'निवडुंग'मध्ये संस्कृतीचे ठसकेबाज लावणी नृत्य". लोकसत्ता. 2016-04-29. 2019-05-27 रोजी पाहिले.
 9. ^ "FU – Friendship Unlimited teaser: Salman Khan unveils teaser of Sairat star Aakash Thosar's next and his rockstar rebel look will leave you impressed". India.com (इंग्रजी भाषेत). 2017-04-24. 2019-05-27 रोजी पाहिले.
 10. ^ a b "A character has to give me an adrenaline rush: Sanskruti". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-01-18. 2019-05-27 रोजी पाहिले.
 11. ^ "टेक केर गुड नाईट-सिनेरिव्ह्यू". महाराष्ट्र टाइम्स. 2019-05-27 रोजी पाहिले.
 12. ^ "TC.GN: Take Care Good Night review – Taut cyber thriller that also deals with societal change". Cinestaan. Archived from the original on 2019-05-27. 2019-05-27 रोजी पाहिले.
 13. ^ "Bhay Movie Review {1.5/5}: Critic Review of Bhay by Times of India", The Times of India (इंग्रजी भाषेत), 2019-05-27 रोजी पाहिले
 14. ^ "FILM: BHAY". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-05-27. 2019-05-27 रोजी पाहिले.
 15. ^ "Sarva Line Vyasta Ahet Movie Review {1.5/5}: Critic Review of Sarva Line Vyasta Ahet by Times of India", The Times of India (इंग्रजी भाषेत), 2019-05-27 रोजी पाहिले
 16. ^ "'EK Number' song from Siddharth Jadhav starrer 'Sarva Line Vyasta Aahet' will get you grooving - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27 रोजी पाहिले.
 17. ^ "Sanskruti Balgude has a hidden talent; Take a look - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27 रोजी पाहिले.
 18. ^ "Sanskruti Balgude is excited to host Me Honaar Superstar, says "I'm happy about my TV comeback" - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-10-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन