झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सूत्रसंचालक स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर पल्लवी जोशी (सा रे ग म प: लिटील चॅम्प्स) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १०
पहिली विजेती सूत्रसंचालक स्त्री संपदा जोगळेकर – नमस्कार अल्फा (२००४)
शेवटची विजेती सूत्रसंचालक स्त्री मृण्मयी देशपांडेसा रे ग म प: लिटील चॅम्प्स (२०२३)

विजेते संपादन

वर्ष सूत्रसंचालिका मालिका
२००४ संपदा जोगळेकर नमस्कार अल्फा
२००५ राणी गुणाजी मानसी तुमच्या घरी
ऋजुता देशमुख मानसी तुमच्या घरी
२००६ राणी गुणाजी मानसी तुमच्या घरी
२००७ पल्लवी जोशी सा रे ग म प
२००८
२००९ पल्लवी जोशी सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
२०१० रेणुका शहाणे याला जीवन ऐसे नाव
२०११[१] प्रिया बापट सा रे ग म प
२०२१[२] मृण्मयी देशपांडे सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
२०२३[३]

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  3. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.