अमृता धोंगडे ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.

अमृता धोंगडे
जन्म ११ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-11) (वय: २६)
कोल्हापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१८ ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम मिसेस मुख्यमंत्री
बिग बॉस मराठी ४

मालिका संपादन

वर्ष मालिका भूमिका वाहिनी
२०१९-२०२० मिसेस मुख्यमंत्री सुमन मंत्री पाटील झी मराठी
२०२०-२०२१ चांदणे शिंपीत जाशी चारु सोनी मराठी
२०२२ घेतला वसा टाकू नको छाया झी मराठी
२०२२ बिग बॉस मराठी ४ स्पर्धक (तिसरी उपविजेती) कलर्स मराठी

चित्रपट संपादन

वर्ष चित्रपट भूमिका
२०१८ मिथुन कांची

संदर्भ संपादन