विवेक लागू
मराठी नाटककार आणि अभिनेते
विवेक लागू (जन्मदिनांक : ऑक्टोबर १५, इ.स. १९५३ - हयात) हे मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते आहेत. नाट्य-चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचे ते पती आहेत.
विवेक लागू | |
---|---|
जन्म |
विवेक शंकर लागू १५ ऑक्टोबर १९५३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | चल आटप लवकर |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | गुंतता हृदय हे |
वडील | शंकर लागू |
पत्नी | रीमा लागू |
अपत्ये | मृण्मयी लागू (कन्या) |
विवेक लागू यांनी लिहिलेली नाटके
संपादन- चल आटप लवकर
- प्रकरण दुसरे
- सर्वस्वी तुझीच!
विवेक लागू यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
संपादन- तुला मी..मला मी[१]
विवेक लागू यांचा अभिनय असलेली नाटके:
संपादन- अबोल झाली सतार
- आपलं बुवा असं आहे
- कोपता वास्तुदेवता
- जंगली कबूतर
- ती वेळच तशी होती
- बीज
- रानभूल
- सूर्यास्त
- स्पर्श
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ रिमा लागू. ""तुला मी..मला मी"तील रीमा लागू". ५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- विवेक लागू. "मृण्मयी...सानसुई... सानू..." 2012-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.