पुष्कराज चिरपुटकर हा एक मराठी अभिनेता आणि होस्ट आहे जो मराठी सिटकॉम दिल दोस्ती दुनियादारीमधील 'आशू' च्या भूमिकेसाठी तसेच त्याच्या सीक्वल, दिल दोस्ती दोबारा मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. तेव्हापासून तो हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्येही दिसला.

पुष्कराज चिरपूटकर
जन्म ६ सप्टेंबर १९८६ (1986-09-06)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता, सूत्रसंचालन
कारकिर्दीचा काळ २०१५ – आजतागायत
प्रसिद्ध कामे दिल दोस्ती दुनियादारी
धर्म हिंदू

मालिका

संपादन
  1. दिल दोस्ती दुनियादारी
  2. दिल दोस्ती दोबारा
  3. बँड बाजा वरात
  4. अस्सं माहेर नको गं बाई!