रसिका सुुनील धबडगांवकर (जन्म ३ ऑगस्ट १९९२ - अकोला, महाराष्ट्र)[१] ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.[२]

रसिका सुनील
जन्म रसिका सुनील धबडगांवकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझ्या नवऱ्याची बायको

मागील जीवन आणि शिक्षणसंपादन करा

रसिकाचा जन्म अकोला, महाराष्ट्र येथे झाला. रसिकाने बेडेकर कॉलेज येथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा केला आहे. बालपणी तिने नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता.

चित्रपटसंपादन करा

मालिकासंपादन करा

(२२ ऑगस्ट २०१६ ते ०१ सप्टेंबर २०१८, १३ जुलै २०२० ते ०२ जानेवारी २०२१ आणि ४ ते ७ मार्च २०२१)

बाह्य दुवेसंपादन करा

रसिका सुनिल आयएमडीबीवर

संदर्भसंपादन करा

  1. ^ "रसिका सुनीलचा वाढदिवस". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2020-08-03. 2020-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला रसिका सुनील ठोकणार रामराम?". Lokmat. 2020-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ "रसिका पोश्टर गर्ल मध्ये थिरकली लावणीच्या तालावर". MegaMarathi.Com (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
  4. ^ "'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनाया' घेणार 'एग्झिट'? | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.