अजिंक्य राऊत (जन्म : ०९ जानेवारी, इ.स. १९९३) हा मराठी अभिनेता आहे.

अजिंक्य राऊत
जन्म ९ जानेवारी, १९९३ (1993-01-09) (वय: ३१)
परभणी, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट टकाटक २
प्रमुख टीव्ही कार्यक्रम मन उडू उडू झालं

मालिका संपादन