संतोष पवार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
संतोष पवार हे एक मराठी नाटककार, अभिनेते, गीतकार आणि नाट्य दिग्दर्शक आहेत.
संतोष पवार यांची गाजलेली नाटके
संपादन- आम्ही सारे लेकुरवाळे (लेखन, दिग्दर्शन)
- आलाय मोठा शहाणा (दिग्दर्शन)
- जळुबाई हळू (लेखन, दिग्दर्शन)
- तू तू मी मी (अभिनय)
- दिली सुपारी बायकोची (दिग्दर्शन)
- बुवा तेथे बाया (दिग्दर्शन)
- माझिया भाऊजींना रीत कळेना (अभिनय आणि दिग्दर्शन)
- यदा कदाचित (लेखन आणि दिग्दर्शन)
- युगे युगे कली युगे (अभिनय, लेखन, दिग्दर्शन)
- राजा नावाचा गुलाम (अभिनय)
- राधा ही कावरी बावरी (लेखन आणि दिग्दर्शन)
- लगे रहो राजाभाई (अभिनय, लेखन दिग्दर्शन)
- स्वभावाला औषध नाही (दिग्दर्शन)
- हवा हवाई (अभिनय)
- हौस माझी पुरवा (अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन)
चित्रपट
संपादन- एक उनाड दिवस (वेषभूषा)
- नवरा माझा नवसाचा (अभिनय)(script writing)
रंगमंचावरील कार्यक्रम
संपादन- मी आणि शाहीर साबळे (सहनिवेदन - भरत जाधव)
दूरचित्रवाणी कार्यक्रम
संपादन- फू बाई फू (अभिनय)
पुरस्कार
संपादन- २०१३ सालचा बबन प्रभू स्मृती पुरस्कार