नवरा माझा नवसाचा
(नवरा माझा नवसाचा (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
नवरा माझा नवसाचा | |
छायाचित्र | |
निर्मिती वर्ष | २००५ |
निर्मिती | सचिन पिळगांवकर |
दिग्दर्शन | सचिन पिळगांवकर |
कथा | सचिन पिळगांवकर |
पटकथा | सचिन पिळगांवकर |
संवाद | संतोष पवार |
संकलन | आसीफ खान |
छाया | संजय मेमाणे |
गीते | जगदीश खेबुडकर |
संगीत | जितेंद्र कुलकर्णी |
ध्वनी | मोईन शेख |
पार्श्वगायन | सोनू निगम, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, सचिन पिळगांवकर |
नृत्यदिग्दर्शन | माधव किशन |
वेशभूषा | विलास खोपटे |
रंगभूषा | महादेव दळवी |
प्रमुख कलाकार | सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, सुनिल तावडे |
नवरा माझा नवसाचा हा २००४चा मराठी चित्रपट आहे. नंतर कन्नडमध्ये एकदंता म्हणून त्याला पुन्हा तयार केले गेले.[१][२] या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवस पूर्ण करण्यासाठी मुंबई ते गणपती पुळे या जोडीचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
गाणी संपादन करा
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
- चलाना गडे
- हिरवा निसर्ग - गायक सोनू निगम
- चला जेजुरीला जाऊ
- जयदेव जयदेव जय मोरेश्वरा
संदर्भ संपादन करा
- ^ "बघू हा सिनेमा ?: नवरा माझा नवसाचा (Navra maza navsacha)". cinema-baghu-ya.blogspot.in. 2014-06-01 रोजी पाहिले.
- ^ "The Remake Saga - Indian Express". archive.indianexpress.com. 2014-06-01 रोजी पाहिले.
बाह्य दुवे संपादन करा
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील नवरा माझा नवसाचा चे पान (इंग्लिश मजकूर)