विजय पाटकर (२९ मे, इ.स. १९६१[१] - हयात) हा मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहे. याने मराठीहिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे, तसेच मराठी नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत.

विजय पाटकर
जन्म विजय पाटकर
२९ मे, इ.स. १९६१[१]
मुंबई
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८८ पासुन
भाषा मराठी
प्रमुख नाटके दहा बाय दहा
प्रमुख चित्रपट

नवरा माझा नवसाचा (मराठी) सिभ्भा (हिंदी) सिंघम (हिंदी) टोटल धमाल (हिंदी)

हमाल दे धमाल (मराठी)
पत्नी सरोज पाटकर
अपत्ये शार्दूल पाटकर
Twitter icon.png vijaypatkar29

चित्रपटसंपादन करा

हिंदी चित्रपटचसंपादन करा

 • तेजाब १९८८
 • राघु रोमियो २००३
 • क्या कुल हे हम २००५
 • अपना सपना मनी मनी २००६
 • बाबुल २००६
 • सलाम बच्चे २००७
 • गोंड ओन्ली क्नोस २००७
 • धमाल २००७
 • मान गये मुगले आजम २००८
 • ड्याॅडी कुल २००९
 • वांटेड २००९
 • ओल द बेस्ट २००९
 • फ्रुट ऑड नुट २००९
 • राईट या रॉग २०१०
 • गोलमाल ३ २०१०
 • तीस मार खान २०१०
 • जाने कहां से आइ हे २०१०
 • मस्ती २०११
 • सिंघम २०११
 • पडुराम २०११
 • चालु २०११
 • छोडो कल की बातें २०१२
 • अ न्युव लव स्टोरी २०१३
 • आर राजकुमार २०१३
 • सुपर नानी २०१४
 • हो गया दिमाग का दही २०१५
 • संता बंता pvl २०१५
 • ये तो टु मंच हो गया २०१६
 • हमें तो लुट लीया २०१६
 • गोलमाल (हिंदी चित्रपट) २०१७
 • सिब्बा २०१८
 • धमाल ३ २०१९
 • कडके कमाल के २०१९
 • ब्रुनी २०१९
 • तैश २०२१

मराठी चित्रपटसंपादन करा

नाटकसंपादन करा

 • माझी पहली चोरी
 • बोल बोल म्हणता
 • हलक फुलक
 • मुंबई मुंबई
 • घर घर (गोलमाल (हिंदी चित्रपट) हा रोहित शिट्टी चा हिंदी चित्रपट )चचच
 • दहा बाय दहा २०१९

दिग्दर्शनसंपादन करा

जीवनसंपादन करा

१९७९ पासुन आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरवात केली, आंतरबँकनाट्य स्पर्धातून नाट्य दिग्दर्शनाची सुरवात केली. १९८३ पासुन त्यांनी व्यावसायिक नाटकात कामे केली, बोलबोल म्हणता, टूरटूर, मुंबई मुंबई,घर घर इत्यादी अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली, १९८५ पासुन आजवर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, तुझ्यावाचून करमेना, नवरा माझा नवसाचा, झक मारली बायको केली पासुन अगदी अलीकडच्या गंमत, वन टू थ्री फोर, अर्धनारी नटेश्वर, आय पी एल अश्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या, त्याचप्रमाणे रिवायत, रिमांड होम, तेजाब, नरसिम्हा, क्या कुल है हम, ऑल द बेस्ट, गोलमाल ३ अश्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. एक उनाड दिवस, चष्मे बहादूर, जावईबापू झिंदाबाद, सासू एक नंबरी जावई दस नंबरी, सगळं करून भागले अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. सध्या लाइफ इन दी डार्क या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

 1. a b ठाकूर,दिलीप. "श्रीमान श्रीमती : विजय पाटकर, सरोज पाटकर".


बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.