कोटी ही एक संख्या आहे. १ कोटी म्हणजे १० दशलक्ष. कोटीला हिंदीत करोड़ व इंग्रजीत Crore म्हणतात.

१ कोटी = १,००,००,०००.

१०० कोटी = १ अब्ज.