प्रदीप पटवर्धन

मराठी रंगभूमीवरचे कलाकार

प्रदीप पटवर्धन (१ जानेवारी, १९५८ - ९ ऑगस्ट २०२२)[] हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत, चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे.[]

प्रदीप पटवर्धन
जन्म १ जानेवारी, १९५८ (1958-01-01)
मृत्यू ९ ऑगस्ट, २०२२ (वय ६४)
गिरगाव, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाणी
भाषा मराठी
प्रमुख नाटके मोरुची मावशी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सुखांच्या सरींनी हे मन बावरे, महाराष्ट्राची हास्यजत्रा

पटवर्धन यांचा ९ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ६५ व्या वर्षी मृत्यू झाला.[]

कार्य

संपादन

नाटके

संपादन

चित्रपट

संपादन

मालिका

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pradeep Patwardhan dies at 65: Film industry mourns Marathi actor's untimely demise". The Economic Times. 10 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ a b "दुखद: दिल का दौरा पड़ने से मशहूर मराठी अभिनेता प्रदीप पटवर्धन का निधन, 52 वर्ष की आयु में ली अंतिम सांस". ९ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

संपादन