ऑगस्ट ९
दिनांक
(९ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२० वा किंवा लीप वर्षात २२१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०४८ - २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसऱ्याचा मृत्यू.
बारावे शतक
संपादन- ११७३ - पिसाच्या मिनाऱ्याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मिनारा चुकीने कलता बांधला गेला.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९०२ - एडवर्ड सातवा इंग्लंडच्या राजेपदी.
- १९२५ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातलखनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट
- १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
- १९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
- १९६५ - अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा येथील क्षेपणास्त्र तळावर आग. ५३ ठार.
- १९७४ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनच्या राजीनाम्यानंतर जेरी फोर्ड राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८७ - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
- १९८९ - कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
- १९९३ - आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००० - अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
- २००१ - इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.
जन्म
संपादन- १९०२ - एडवर्ड क्लार्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक
- १९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - जूप डेन उइल, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९२६ - डेव्हिड ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.
- १९५७ - मेलानी ग्रिफिथ, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- ११७ - ट्राजान, रोमन सम्राट.
- ३७८ - व्हॅलेन्स, रोमन सम्राट.
- ११०७ - गो-होरिकावा, जपानी सम्राट.
- १२५० - एरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९६२ - हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १९६७ - ज्यो ऑर्टन, इंग्लिश लेखक.
- १९६९ - सेसिल फ्रॅंक पोवेल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- राष्ट्र दिन - सिंगापुर.
- राष्ट्रीय महिला दिन - दक्षिण आफ्रिका.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट महिना