लिटल रॉक
अमेरिका देशाच्या आर्कान्सा राज्याची राजधानी
(लिटल रॉक, आर्कान्सा या पानावरून पुनर्निर्देशित)
लिटल रॉक ही अमेरिका देशाच्या आर्कान्सा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर आर्कान्साच्या मध्य भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.९९ लाख लोकसंख्या असणारे लिटल रॉक महानगर क्षेत्र अमेरिकेमधील ४७व्या क्रमांकाचे मोठे आहे.
लिटल रॉक Little Rock |
||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | आर्कान्सा | |
स्थापना वर्ष | इ.स. १८२१ | |
क्षेत्रफळ | ३०२.५ चौ. किमी (११६.८ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३३५ फूट (१०२ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | १,९३,५२४ | |
- महानगर | ६,९९,७५७ | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | |
www.littlerock.org |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
अमेरिकेचे ४२वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांचे लिटल रॉक हे निवासस्थान आहे.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |