आर्कान्सा नदी (इंग्लिश: Arkansas River) ही अमेरिका देशामधील एक नदीमिसिसिपी नदीची एक उपनदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत लेडव्हिल शहराजवळ उगम पावते. तेथून पूर्वेकडे २,३६४ किमी लांब वाहत जाउन ती मिसिसिपी नदीला मिळते. आर्कान्सा ही अमेरिकेमधील सहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.

आर्कान्सा नदी
AR Arkansas River.jpg
लिटल रॉकजवळ आर्कान्सा नदी
उगम रॉकी पर्वतरांग, कॉलोराडो 39°15′30″N 106°20′38″W / 39.25833°N 106.34389°W / 39.25833; -106.34389
मुख मिसिसिपी नदी, आर्कान्सा 33°46′30″N 91°04′15″W / 33.77500°N 91.07083°W / 33.77500; -91.07083
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका
कॉलोराडो, कॅन्सस, ओक्लाहोमाआर्कान्सा
लांबी २,३६४ किमी (१,४६९ मैल)
उगम स्थान उंची २,९६५ मी (९,७२८ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४,३५,१२३
ह्या नदीस मिळते मिसिसिपी नदी
उगमापासून मुखापर्यंत आर्कान्सा नदीचा मार्ग

मोठी शहरेसंपादन करा

लिटल रॉकमधील आर्कान्सा नदी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: