ठरलं तर मग! ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.
- जुई गडकरी - तन्वी किल्लेदार / सायली पाटील / सायली अर्जुन सुभेदार
- अमित भानुशाली - अर्जुन प्रताप सुभेदार
- चैतन्य सरदेशपांडे - चैतन्य गडकरी
- मीरा जगन्नाथ - साक्षी
- माधव अभ्यंकर - महिपत
- ज्योती चांदेकर - अन्नपूर्णा सुभेदार
- सागर तळाशीकर - रविराज किल्लेदार
- शिल्पा नवलकर - प्रतिमा रविराज किल्लेदार
- नारायण जाधव - मधुकर पाटील
- प्रियंका तेंडोलकर - प्रिया पाटील / तन्वी किल्लेदार
- अतुल महाजन - प्रताप सुभेदार
- प्राजक्ता दिघे-कुलकर्णी - कल्पना प्रताप सुभेदार
- प्रतीक सुरेश - अश्विन प्रताप सुभेदार
- ज्ञानेश वाडेकर - नागराज किल्लेदार
- श्रद्धा केतकर-वर्तक - सुमन नागराज किल्लेदार
- अपूर्व रांजनकर - राकेश नागराज किल्लेदार
- दिशा दानडे - कुसुम मधुकर पाटील
- मोनिका दाबाडे - अस्मिता प्रताप सुभेदार
- श्रेयश माने - श्रेयश मधुकर पाटील
- सप्तश्री उगळे - रश्मी मधुकर पाटील
- शौर्य यादव - सोमु मधुकर पाटील
- दिया राणे - मानसी मधुकर पाटील
- मयुरी मोहिते - विमल
भाषा
|
नाव
|
वाहिनी
|
प्रकाशित
|
तामिळ
|
रोजा
|
सन टीव्ही
|
९ एप्रिल २०१८ - ३ डिसेंबर २०२२
|
कन्नड
|
शेवंती
|
उदया टीव्ही
|
२५ फेब्रुवारी २०१९ - चालू
|
तेलुगू
|
रोजा
|
जेमिनी टीव्ही
|
११ मार्च २०१९ - २७ मार्च २०२०
|
हिंदी
|
सिंदूर की कीमत
|
दंगल टीव्ही
|
१८ ऑक्टोबर २०२१ - २९ एप्रिल २०२३
|
मल्याळम
|
कलिवीडू
|
सूर्या टीव्ही
|
१५ नोव्हेंबर २०२१ - चालू
|
बंगाली
|
साथी
|
सन बांग्ला
|
७ फेब्रुवारी २०२२ - चालू
|