जुई गडकरी ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. जुुई पुढचं पाऊल या मालिकेसाठी ओळखली जाते.

जुई गडकरी
जन्म ८ जुलै १९८८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम

पुढचं पाऊल

बिग बॉस मराठी १

वैयक्तिक जीवनसंपादन करा

जुई हिचे पुढचं पाऊल मधील सहकलाकार प्रसाद लिमये बरोबर संंबंध जुुळले आहेत.[१]

मालिकासंपादन करा

वर्ष मालिका भूमिका नोट्स
२०१० बाजीराव मस्तानी चंदा
माझिया प्रियाला प्रीत कळेना सोनिया
२०११ तुजवीण सख्या रे लावण्या
२०११- २०१७ पुढचं पाऊल कल्याणी
२०१७ सरस्वती देविका
२०१८ बिग बॉस मराठी १ स्पर्धक ४९व्या दिवशी घराबाहेर
२०१९ वर्तुळ मिनाक्षी

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Jui and Prasad to have a quiet V-Day? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-06 रोजी पाहिले.