ज्योती चांदेकर या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री आहेत. त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई आहेत.

ज्योती चांदेकरांचे गाजलेले चित्रपट संपादन

 • गुरू (२०१६)
 • ढोलकी (२०१५)
 • तिचा उंबरठा
 • दमलेल्या बाबाची कहाणी
 • पाऊलवाट (२०११)
 • मी सिंधूताई सपकाळ (२०१०)
 • सलाम (२०१४)
 • सांजपर्व (२०१४)

नाटके संपादन

 • मिसेस आमदार सौभाग्यवती

पुरस्कार संपादन

 • नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
 • तेजस्विनी पंडित आणि आई ज्योती चांदेकर या दोघांना झी गौरव पुरस्कार २०१५