सुचित्रा बांदेकर

मराठी चित्रपट अभिनेत्री

सुचित्रा बांदेकर (१० ऑक्टोबर, १९७२[], - हयात) ह्या मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेत्री आहेत. यांनी मराठी, तसेच हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. या शिवसेनेच्या सदस्य आहेत.[]

सुचित्रा बांदेकर
आदेश बांदेकर यांच्या सोबत सुचित्रा
जन्म सुचित्रा आदेश बांदेकर
१० ऑक्टोबर, १९७२ (1972-10-10) (वय: ५२)
इतर नावे सुचित्रा गुडेकर (पूर्वश्रमीचे नाव)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (दूरचित्रवाणी, चित्रपट)
भाषा मराठी
पती आदेश बांदेकर

मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे त्यांचे पती आहेत.

सुचित्रा बांदेकर यांचे लग्नापूर्वीचे नाव सुचित्रा गुडेकर होते[]. त्यांचे शालेय शिक्षण "बाल मोहन विद्या मंदिर", मुंबई येथे झाले. मुंबईतल्या रुपारेल महाविद्यालयातून त्या बी.ए. झाल्या.[].

कारकीर्द

संपादन

चित्रपट

संपादन
चित्रपटाचे नाव वर्ष (इ.स.) भाषा भूमिका टिप्पणी
फुल ३ धमाल इ.स. २००८ मराठी
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय इ.स. २००९ मराठी
सिंघम इ.स. २०११ हिंदी

दूरचित्रवाणी मालिका

संपादन
कार्यक्रमाचे नाव वर्ष (इ.स.) भाषा भूमिका टिप्पणी
हम पाँच हिंदी
आभास हा २०११-१२ मराठी
खामोशियाँ हिंदी
वहिनीसाहेब २००६-०९ मराठी

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b c कुडके,प्रभा. "श्रीमान श्रीमती : आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर" (भाषा भाषेत). २२ जुलै २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ चिविलकर,अमित. "आदेश बांदेकर शिवसेनेत!". २२ जुलै २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन