मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

२००९ भारतीय चित्रपट
(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटची निर्मिती संजय छाबडीया आणि अष्वमी मांजरेकर यांनी केली आहे तर दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
दिग्दर्शन संतोष मांजरेकर
निर्मिती संजय छाब्रीया, अश्वमी मांजरेकर
कथा महेश मांजरेकर
पटकथा महेश मांजरेकर, अभिजीत देशपांडे
प्रमुख कलाकार महेश मांजरेकर
सचिन खेडेकर
मकरंद अनासपुरे
संवाद संजय पवार, महेश मांजरेकर
संगीत अजित, समीर आणि अतुल
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ एप्रिल २००९
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

भूमिका/पात्र आणि अभिनीत कलाकार संपादन