देवयानी ही एक मराठी मालिका आहे जी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जात होती.

देवयानी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १३१४
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १९ मार्च २०१२ – २८ मे २०१६

कलाकार

संपादन

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी मन की आवाज प्रतिज्ञा स्टार प्लस ७ डिसेंबर २००९ - २७ ऑक्टोबर २०१२
कन्नड कृष्ण रुक्मिणी स्टार सुवर्णा २ मे २०११ - ८ मार्च २०१३
तमिळ पुथू कविथाई स्टार विजय १८ डिसेंबर २०१३ - २९ मे २०१५
मल्याळम गौरी शंकरम एशियानेट ३ जुलै २०१३ - चालू