शिवानी सुर्वे हि एक भारतीय अभिनेत्री आहे. शिवानी जाना ना दिल से दूर आणि देवयानी सारख्या मालिकेसाठी ओळखली जाते.शिवानीने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

शिवानी सुर्वे
जन्म २९ ऑगस्ट, १९९४ (1994-08-29) (वय: २६)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम देवयानी
बिग बॉस मराठी १

चित्रपटसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका संदर्भ
२०१९ ट्रिपल सीट मीरा [१]

मालिकासंपादन करा

वर्ष मालिका भूमिका भाषा वाहिनी संदर्भ
२०११-१२ नव्या निमीषा हिंदी स्टार प्लस
२०१२ देवयानी देवयानी मराठी स्टार प्रवाह [२]
२०१२-१३ अनामिका छवी हिंदी सोनी टीव्ही [३]
२०१३ सुंदर माझं घर सई मराठी कलर्स मराठी
२०१५ तू जिवाला गुंतवावे अनन्या स्टार प्रवाह
२०१६-१७ जाना ना दिल से दूर विविधा हिंदी स्टार प्लस [४]
२०१८ एक दिवाना था शिवानी सोनी टीव्ही
लाल इश्क लाडो & टीव्ही
२०१९ बिग बॉस मराठी २ स्पर्धक मराठी कलर्स मराठी

संदर्भसंपादन करा

  1. ^ "'Triple Seat': The makers of the film unveils a new poster of the film - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-04 रोजी पाहिले.
  2. ^ "शिवानी सुर्वेने सोडली देवयानी मालिका". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ "शिवानी सुर्वे अनामिका मालिकेत - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Shivani & Vikram All Set for Their New TV Show 'Jaana Na Dil Se Door'". dailybhaskar. 2016-04-26. 2020-12-04 रोजी पाहिले.