साधी माणसं ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

साधी माणसं
निर्मिती संस्था फ्रेम्स प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
  • सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता (१६ डिसेंबरपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १८ मार्च २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार

संपादन

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तमिळ सिरागड्डीका आसई स्टार विजय २३ जानेवारी २०२३ - चालू
तेलुगू गुंडेनिंदा गुडिगंटालू स्टार माँ २ ऑक्टोबर २०२३ - चालू
कन्नड आसे स्टार सुवर्णा ११ डिसेंबर २०२३ - चालू
मल्याळम चेंपानिर पुव्वू एशियानेट २९ जानेवारी २०२४ - चालू
हिंदी उडने की आशा स्टार प्लस १२ मार्च २०२४ - चालू
बंगाली उरान स्टार जलषा २७ मे २०२४ - चालू