आता होऊ दे धिंगाणा हा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

आता होऊ दे धिंगाणा
निर्मिती संस्था फ्रेम्स प्रोडक्शन
सूत्रधार सिद्धार्थ जाधव
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ८४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १० सप्टेंबर २०२२ – ३ मार्च २०२४
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१० सप्टेंबर २०२२ पर्व पहिले १२ फेब्रुवारी २०२३
२१ ऑक्टोबर २०२३ पर्व दुसरे ३ मार्च २०२४
  • धून टाक
  • इशारा तुला कळला ना
  • बोबडी वळाली
  • साडे माडे शिंतोडे
  • रेखाटा पटापटा
  • बोल बाला बोल
  • फाडफाड इंग्लिशची चिरफाड
  • स्माईली काय गायली

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तमिळ एनकिट्टा मोधाडे स्टार विजय २१ एप्रिल २०१८ - २९ सप्टेंबर २०१९
हिंदी रविवार विथ स्टार परिवार स्टार प्लस १२ जून - २५ सप्टेंबर २०२२
तेलुगू आदिवरम विथ स्टार माँ परिवारम स्टार माँ २५ सप्टेंबर २०२२ - चालू