रामायण ही १९८६ ते १९८८ दरम्यान दूरदर्शन ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका होती. रामायण ह्या इतिहास कथेवर आधारित असलेल्या ह्या मालिकेचे निर्माण व दिग्दर्शन रामानंद सागर ह्यांनी केले होते.

रामायण
प्रकार धारावाहिक
दिग्दर्शक रामानंद सागर
देश भारत
भाषा हिंदी
एपिसोड संख्या ७८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ ३५ मिनिटे
प्रसारण माहिती
वाहिनी दूरदर्शन
प्रथम प्रसारण १५ जानेवारी १९८६ – ३१ जुलै १९८८

प्रमुख कलाकार संपादन