मंथरा ही अयोध्येचा राजा राजा दशरथ याच्या कैकयी नावाच्या पत्‍नीची दासी होती.