मिथिला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मिथिला हे एक प्राचीन भारतातील राज्य होते. याचे दुसरे नाव विदेह असे होते.
आजचे बिहार व झारखंड राज्यातील मैथिली भाषिक क्षेत्र मिळून मिथिला नावाचे वेगळे राज्य बनवण्याची मागणी जोर धरत आहे. [१]
प्रमुख शहरे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "पृथक मिथिला राज्य के लिए दिल्ली में दिया धरना" (हिंदी भाषेत).