अरारिया

बिहारमधील शहर
(अररिया या पानावरून पुनर्निर्देशित)

अरारियाचे नकाशावरील स्थान


अरारिया हे भारताच्या बिहार राज्याच्या अरारिया ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अरारिया शहर बिहार राज्याच्या उत्तर-पूर्व भागात नेपाळ देशाच्या सीमेजवळ स्थित आहे. २०११ साली अरारियाची लोकसंख्या सुमारे ७९ हजार होती. राष्ट्रीय महामार्ग २७ हा भरतामधील एक प्रमुख महामार्ग अरारियामधून धावतो.

अरारिया
भारतामधील शहर
अरारिया is located in बिहार
अरारिया
अरारिया
अरारियाचे बिहारमधील स्थान

गुणक: 26°8′5″N 87°27′55″E / 26.13472°N 87.46528°E / 26.13472; 87.46528

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा अरारिया
समुद्रसपाटीपासुन उंची १५४ फूट (४७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७९,०२१
अधिकृत भाषा मैथिली
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)