दूरदर्शन

भारतातील स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक


दूरदर्शन हे भारताचे एक टीव्ही चॅनल आहे.[१] दूरदर्शन मनोरंजनपर कार्यक्रम प्रसारित करते. दूरदर्शन भारताचे प्रथम टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन हे प्रसार भारती या भारत सरकारच्या संस्थेद्वारे चालवले जाते.

दूरदर्शन
मालक प्रसार भारती
ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम्
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयनवी दिल्ली, भारत.
भगिनी वाहिनीडी डी भारती, डी डी न्यूज, डी डी रेट्रो ई.
प्रसारण वेळ२४ तास प्रक्षेपण

इतिहाससंपादन करा

दूरदर्शन भारतातील पहिले चॅनल आहे. दूरदर्शन मोफत आहे.ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून दूरदर्शनवर नियमित दैनिक प्रसारणांची सुरुवात १९६५ मध्ये करण्यात आली. १९७५ पर्यंत भारतातील फक्त ७ शहरांमध्ये टीव्ही सेवा होती आणि दूरदर्शन ही भारतातील टीव्ही सेवा देणारी एकमेव कंपनी होती. जी आज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली

१९८२ मध्ये दूरदर्शन राष्ट्रीय प्रसारक महणून अस्तित्वात आ[२]ले. पूर्वी खाजगी टीव्ही वाहिन्या नव्हत्या त्यामुळे दूरदर्शन ही एकमेव वहिनी होती. दूरदर्शन वरील कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले. जसेकी रामायण (१९८७) , महाभारत, शक्तिमान, श्रीमान श्रीमती इत्यादी.

संदर्भसंपादन करा

  1. ^ कदम, गणेश. "दुरदर्शन...!". मराठी सृष्ठी. १५ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ ऑनलाईन, लोकमत (१५ सप्टेंबर २०१९). "दूरदर्शन दीन : घरावर बसवलेला टीव्ही एनटीना बनला प्रतिष्ठेचे प्रतीक". लोकमत. १५ एप्रिल २०२० रोजी पाहिले.