कुंभकर्ण हा रामायण कथेमधील रावणाचा भाऊ होता. तो सहा महिने झोपत असे व सहा महिने जागत असे .