भांडा सौख्य भरे हा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेला एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.

भांडा सौख्य भरे
सूत्रधार प्रसाद ओक
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १० जानेवारी २०११ – १० ऑगस्ट २०१३
अधिक माहिती

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ६ २०११ ०.९३ ७७ []
आठवडा ३० २०११ ०.७१ ९४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tvr Ratings for Week 06 (06/02/2011-12/02/2011)". 2012-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.