शुभविवाह ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

शुभविवाह
निर्माता जितेंद्र गुप्ता, महेश तागडे
निर्मिती संस्था टेल-अ-टेल मीडिया
कलाकार खाली पहा
आवाज शरयू दाते
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १६ जानेवारी २०२३ – चालू
अधिक माहिती
आधी मुरांबा
नंतर आई कुठे काय करते!

कलाकार

संपादन
  • यशोमान आपटे - आकाश महाजन
  • मधुरा देशपांडे - भूमी माधव देसाई / भूमी आकाश महाजन
    • आरोही सांबरे - छोटी भूमी
  • अभिजीत श्वेतचंद्र - अभिजीत राजाराम पटवर्धन
  • कुंजिका काळविंट - पौर्णिमा माधव देसाई /पौर्णिमा अभिजीत पटवर्धन
  • अक्षय जाधव - अथर्व राजाराम पटवर्धन
  • काजल पाटील - मानसी माधव देसाई / मानसी अथर्व पटवर्धन
  • विशाखा सुभेदार - रागिणी राजाराम पटवर्धन
  • शीतल शुक्ला - सुरेखा महाजन
  • मृणाल देशपांडे - निलांबरी माधव देसाई
  • रुचिर गुरव - प्रशांत माधव देसाई
  • विजय पटवर्धन - राजाराम पटवर्धन
  • मनोज कोल्हटकर - माधव देसाई
  • राजेश साळवी - रघू
  • प्रतीक्षा मुणगेकर - सोनल

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू चेल्लेली कापूरम स्टार माँ २९ जून २०२० - १४ मे २०२२
तामिळ सिप्पिकुल मुथू स्टार विजय १८ एप्रिल २०२२ - ७ ऑक्टोबर २०२२
कन्नड अर्धांगी स्टार सुवर्णा २३ मे २०२२ - २६ नोव्हेंबर २०२२