स्टार प्रवाह परिवार पुरस्कार

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार हा महाराष्ट्राच्या स्टार प्रवाह मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. स्टार प्रवाहद्वारे आयोजित केले जात असलेले स्टार पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार
प्रयोजन मालिका पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता स्टार प्रवाह
प्रथम पुरस्कार २०२१
शेवटचा पुरस्कार २०२३
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट परिवार मोरे सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा अरुंधती मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट सासू चंद्रकला (जीजीअक्का) अदिती देशपांडे फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट खलनायिका शालिनी माधवी निमकर सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष जयदीप मंदार जाधव सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री कीर्ती समृद्धी केळकर फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट आई उमा शर्वाणी पिल्लई मुलगी झाली हो
सर्वोत्कृष्ट मुलगी साजिरी (माऊ) दिव्या पुगांवकर मुलगी झाली हो
सर्वोत्कृष्ट सून गौरी गिरीजा प्रभू सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट वहिनी सरिता नंदिता पाटकर-धुरी सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट नवरा शुभम हर्षद अतकरी फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी वैभवी-स्वराज शिवानी रांगोळे-सिद्धार्थ चांदेकर सांग तू आहेस का?
सर्वोत्कृष्ट जोडी दीपा-कार्तिक रेश्मा शिंदे-आशुतोष गोखले रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट नायक रघुवेंद्र (रघू) संचित चौधरी तुझ्या इश्काचा नादखुळा
सर्वोत्कृष्ट विनोदवीर पुरुष अतुल तोडणकर कॉमेडी बिमेडी
सर्वोत्कृष्ट विनोदवीर स्त्री आरती सोळंकी कॉमेडी बिमेडी
विशेष सन्मान (मालिका)
दख्खनचा राजा जोतिबा
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट परिवार कानिटकर ठिपक्यांची रांगोळी
सर्वोत्कृष्ट सासरे विनायक (अप्पा) किशोर महाबोले आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट सासू सौंदर्या हर्षदा खानविलकर रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट खलनायिका संजना रुपाली भोसले आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष अंकुश सचित पाटील अबोली
सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री अपूर्वा ज्ञानदा रामतीर्थकर ठिपक्यांची रांगोळी
सर्वोत्कृष्ट वडील पिंकीचे बाबा अतुल कासवा पिंकीचा विजय असो!
सर्वोत्कृष्ट आई अरुंधती मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट मुलगी सिंधू सायली देवधर लग्नाची बेडी
सर्वोत्कृष्ट सून किर्ती समृद्धी केळकर फुलाला सुगंध मातीचा
सर्वोत्कृष्ट नवरा शुभम हर्षद अतकरी फुलाला सुगंध मातीचा
शौनक योगेश सोहोनी मुलगी झाली हो
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी शांतनू-पल्लवी अक्षर कोठारी-पूजा बिरारी स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा
सर्वोत्कृष्ट जोडी जयदीप-गौरी मंदार जाधव-गिरीजा प्रभू सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष अक्षय शशांक केतकर मुरांबा
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री पिंकी शरयू सोनावणे पिंकीचा विजय असो!
सर्वोत्कृष्ट भावंडं सूर्यकांत, वैभव, प्रशांत, ओंकार सुनील बर्वे, अमेय बर्वे, आकाश नलावडे, आकाश शिंदे सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट पोशाख सहकुटुंब सहपरिवार
विशेष सन्मान (मालिका)
नवे लक्ष्य
विभाग विजेते कलाकार मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट परिवार मोरे सहकुटुंब सहपरिवार
सर्वोत्कृष्ट खलनायिका श्वेता अनघा भगरे रंग माझा वेगळा
मोनिका प्रिया मराठे तुझेच मी गीत गात आहे
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष अर्जुन अमित भानुशाली ठरलं तर मग!
सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री संजना रुपाली भोसले आई कुठे काय करते!
सर्वोत्कृष्ट वडील मल्हार अभिजीत खांडकेकर तुझेच मी गीत गात आहे
सर्वोत्कृष्ट आई दीपा रेश्मा शिंदे रंग माझा वेगळा
सर्वोत्कृष्ट मुलगी कार्तिकी / दीपिका मैत्रेयी दाते / स्पृहा दळी रंग माझा वेगळा
स्वरा / पिहू अवनी तायवाडे / अवनी जोशी तुझेच मी गीत गात आहे
लक्ष्मी साईशा साळवी सुख म्हणजे नक्की काय असतं!
सर्वोत्कृष्ट सून अपूर्वा ज्ञानदा रामतीर्थकर ठिपक्यांची रांगोळी
सर्वोत्कृष्ट नवरा अक्षय मुकादम शशांक केतकर मुरांबा
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी राघव-सिंधू संकेत पाठक-सायली देवधर लग्नाची बेडी
सर्वोत्कृष्ट जोडी शांतनू-पल्लवी अक्षर कोठारी-पूजा बिरारी स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा
सर्वोत्कृष्ट निवेदक सिद्धार्थ जाधव आता होऊ दे धिंगाणा
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष आकाश यशोमान आपटे शुभविवाह
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री सायली जुई गडकरी ठरलं तर मग!
सर्वोत्कृष्ट भावंडं विनायक, विठ्ठल, विकास, विद्या शरद पोंक्षे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, सारिका निलाटकर-नवाथे ठिपक्यांची रांगोळी
सर्वोत्कृष्ट पत्नी अबोली गौरी कुलकर्णी अबोली
महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा अरुंधती मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते!
महाराष्ट्राची धडाकेबाज व्यक्तिरेखा पिंकी शरयू सोनावणे पिंकीचा विजय असो!

संदर्भ

संपादन
  1. ^ "स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-13 रोजी पाहिले.