मी होणार सुपरस्टार हा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

मी होणार सुपरस्टार
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १८७
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १२ जानेवारी २०२० – ८ ऑक्टोबर २०२३

कलाकार संपादन

सूत्रधार
परीक्षक

पर्व संपादन

प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१२ जानेवारी २०२० पर्व पहिले २२ मार्च २०२०
२१ ऑगस्ट २०२१ जल्लोष डान्सचा २८ नोव्हेंबर २०२१
४ डिसेंबर २०२१ छोटे उस्ताद ८ मे २०२२
१४ मे २०२२ आवाज कुणाचा महाराष्ट्राचा २१ ऑगस्ट २०२२
१८ फेब्रुवारी २०२३ जल्लोष ज्युनिअर्सचा ४ जून २०२३
१० जून २०२३ छोटे उस्ताद २ ८ ऑक्टोबर २०२३