थोडं तुझं आणि थोडं माझं

थोडं तुझं आणि थोडं माझं ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

थोडं तुझं आणि थोडं माझं
कलाकार खाली पहा
आवाज आर्या आंबेकर, नचिकेत लेले
शीर्षकगीत रोहिणी निनावे
संगीतकार अविनाश-विश्वजीत
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १७ जून २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • शिवानी सुर्वे - मानसी संपत सणस
  • समीर परांजपे - तेजस प्रभाकर प्रभू
  • मानसी कुलकर्णी - गायत्री दिनेश प्रभू
  • अमोघ चंदन - दिनेश प्रभू
  • शैलेश कोरडे - संपत सणस
  • माधवी सोमण - संपदा संपत सणस
  • शर्वरी पेठकर - निधी संपत सणस
  • अंजली जोगळेकर - प्रतिमा प्रभाकर प्रभू
  • तृप्ती देवरे / सखी गुंडये - आभा प्रभाकर प्रभू
  • प्रणव प्रभाकर - सूरज प्रभाकर प्रभू
  • पौर्णिमा तळवलकर - शोभा
  • मानसी घाटे - छाया
  • ऋग्वेद फडके - विनोद
  • गार्गी फुले-थत्ते - रजनी
  • ओमप्रकाश शिंदे - रणजित
  • ऋत्विज कुलकर्णी - विनीत

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तामिळ दैवामगल सन टीव्ही २५ मार्च २०१३ - १७ फेब्रुवारी २०१८
मल्याळम भाग्यलक्ष्मी सूर्या टीव्ही ३ फेब्रुवारी २०१४ - १४ ऑक्टोबर २०१६
तेलुगू जबिलम्मा जेमिनी टीव्ही २४ फेब्रुवारी २०१४ - ११ सप्टेंबर २०१५
कन्नड चंद्र चकोरी उदया टीव्ही २ जून २०१४ - १९ सप्टेंबर २०१४
बंगाली देबी सन बांग्ला १३ सप्टेंबर २०२१ - ६ फेब्रुवारी २०२२