पौर्णिमा तळवलकर ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते‌.

पौर्णिमा तळवलकर
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे मन उडू उडू झालं, होणार सून मी ह्या घरची
धर्म हिंदू
नातेवाईक स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर

मालिका संपादन