माधवी सोमण

मराठी चित्रपट अभिनेत्री

माधवी सोमण ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[] हिने माईबाप (२००७), शाळा (२०११), दांडगी मुले (२०१२) तसेच पितृऋण (२०१३) या चित्रपटांतून अभिनय केला आहे.

माधवी सोमण
जन्म माधवी सोमण
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "आयएमडीबी पान". आयएमडीबी. २०२४-०१-२५ रोजी पाहिले.