शाळा हा मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, विवेक वाघ आणि निलेश नवलखा यांनी ग्रेट मराठा एन्टरटेनमेन्ट, निषाद ऑडियो व्हिज्युअल्स आणि नवलखा आर्ट्‌स या बॅनरांखाली निर्मित केला आहे. अंशुमन जोशी आणि केतकी माटेगांवकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

शाळा
चित्रपट फलक
दिग्दर्शन सुजय डहाके
निर्मिती विवेक वाघ आणि निलेश नवलखा
कथा मिलिंद बोकील
पटकथा अविनाश देशपांडे
प्रमुख कलाकार अंशुमन जोशी, केतकी माटेगांवकर
छाया डीयेगो रोमेरो
कला दिव्या मेहता
संगीत अलोकनंदा दासगुप्ता
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित

७ मे २०११ (न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल)


२० जानेवारी २०१२ (भारत)
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


प्रदर्शन संपादन

कलाकार संपादन

पुरस्कार व गौरव संपादन

पुरस्कार वर्ग मानांकन निकाल
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०११[१] सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट शाळा विजयी
सर्वोत्कृष्ट पटकथा अविनाश देशपांडे विजयी

बाह्य दुवे संपादन

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार".