सुजय डहाके
सुजय सुनील डहाके (जन्म २ जानेवारी १९५५ पुणे, महाराष्ट्र) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे जो ५९ व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी रौप्य लोटस पुरस्काराने सन्मानित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाळा चित्रपटाचे संपादक म्हणून काम करणारा चित्रपट दिग्दर्शक आहे.[१][२][३][४][५][६]
सुजय डहाके | |
---|---|
जन्म |
२६ जानेवारी, १९८५ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | चित्रपट दिग्दर्शन, लेखक, संकलक, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | २०१२ - चालू |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | शाळा, आजोबा, फुंतरू, केसरी |
पुरस्कार | रौप्य कमळ, ५९ वा राष्ट्रीय पुरस्कार |
वडील | सुनील डहाके |
कारकीर्द
संपादन२०११ मध्ये सुजयने दिग्दर्शकाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मराठी चित्रपट शाळा दिग्दर्शित केला. २०१४ मध्ये ते मराठी चित्रपट आजोबासाठी लेखक आणि दिग्दर्शक होते. २०१६-२०२० मध्ये त्यांनी फुंतरू, केसरी, रेबेलो अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.[७] सुजय यांचा आजोबा हा शाळा पेक्षा जास्त असा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. सुजय सध्या 'श्यामची आई' या चित्रपटाचे लेखन करीत आहेत, जो कृष्ण धवल स्वरूपात बनविला जाणार असून, साने गुरुजींच्या श्यामची आई या या पुस्तकावर आधारित आहे.[८]
चित्रपट
संपादनवर्ष | चित्रपट | भाषा | दिग्दर्शक | लेखक | माहिती |
---|---|---|---|---|---|
2012 | शाळा | मराठी | होय | नाही | [९] |
2014 | आजोबा | मराठी | होय | होय | |
2016 | फुंतरू | मराठी | होय | होय | |
2020 | केसरी | मराठी | होय | होय |
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Field day for Marathi films". The Hindu (इंग्रजी भाषेत). 8 Mar 2012. 25 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "I always felt out of place with my theatre friends, says Sujay Dahake" (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 10 March 2019. 25 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Director Sujay Dahake was right to call out casteism in Marathi TV serials" (इंग्रजी भाषेत). New Laundry. 14 May 2020. 25 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Sujay Dahake's statement sparks debate about preferentialism in the Marathi industry" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 8 March 2020. 25 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Sujay Dahake on his Tujhya Aaila being selected for IFFI's Indian Panorama" (इंग्रजी भाषेत). The Indian Express. 21 October 2019. 2 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Marathi Movies: The industry's lineup this year almost exclusively consists of young filmmakers" (इंग्रजी भाषेत). Pune Mirror. 1 January 2020. 2020-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Sujay Dahake on his Tujhya Aaila being selected for IFFI's Indian Panorama". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-10-21. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ "Sujay Dahake to make a film on Sane Guruji's autobiography" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 3 April 2013. 2013-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "59th National Film Awards for the Year 2011 Announced" (इंग्रजी भाषेत). Press Information Bureau (PIB), India. 7 March 2012 रोजी पाहिले.